स्वयंपाकघरातील कचर्यावर - बायोगॅस
स्वयंपाकघरातील कचरा म्हणजे भाज्यांचे निरूपयोगी भाग, शिळे (शिजवलेले) अन्नपदार्थ व इतर (न शिजवलेले) पदार्थ, वापरलेली चहापत्ती, नासलेले दूध वा दुधाचे पदार्थ इ. ह्या कचर्यावर ह्या बायोगॅस संयंत्राद्वारे प्रक्रिया केली जाते.